Next

नवी मुंबईत कोसळधार, वाहतूक संथ गतीनं सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 12:51 PM2018-06-25T12:51:06+5:302018-06-25T12:51:26+5:30

नवी मुंबईला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

नवी मुंबईला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे महामार्गावरची वाहतूकही काहीशी संथ गतीनं सुरू होती.