प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठ नागरिक व विविध संघटनांना प्रोत्साहित करण्यात आले ...
वारंवार बंद पडणाऱ्या बोटी, पावसाळी हंगाम आणि इतर कारणे पुढे करीत मोठा गाजावाजा करून प्रवाशांसाठी मोरा - भाऊचा धक्कादरम्यान सुरू करण्यात आलेली स्पीड बोट सेवा १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे ...
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरीकृती समितीतर्फे रविवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर जाऊन या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. ...
नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आल्याने या मार्गावर १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष लोकल सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...