पुरातत्त्व विभागाने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे नूतनीकरण केले; परंतु दोन वर्षांनंतरही त्याचे लोकार्पण केलेले नाही. ...
देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले. ...
तळोजा परिसरात एसबीडब्ल्यू लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ८४ एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून ६८ टीव्ही हस्तगत केले आहेत. ...
प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी सुरू केलेल्या ४ दिवसीय पात्रता निश्चिती शिबिराला गिरणी कामगारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्विटर अकाउंट 1 एप्रिल 2014 रोजी बनवण्यात आलं आहे. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने हे अकाउंट तयार करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...