निवडणुक आयोगाच्या निर्देशानंतर शासनाने राज्यभर बदल्यांचे सत्र चालवले मात्र याबाबत पर्यायी व्यवस्था शासनाला करता आलेली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
सुरक्षेच्यादृष्टीने शासकीय वाहने आणि कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहनांच्या प्रवेशासाठी स्टिकर देण्यात आले आहेत. परंतु स्टिकर नसलेल्या बाहेरील वाहनांची घुसखोरी होत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार डॉ. कैलास शिंदे यांनी गुरूवारी स्विकारला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला उत्तम प्रशासकीय सेवा देण्यात येतील. ...