लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा - Marathi News |  NMMT has lost three crore rupees per month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...

सिडको मेगा गृहप्रकल्प : पात्र अर्जदारांची यादी आज होणार जाहीर - Marathi News | CIDCO Mega Home Project: List of eligible applicants will be announced today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको मेगा गृहप्रकल्प : पात्र अर्जदारांची यादी आज होणार जाहीर

सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिडकोने पंधरा हजार घरांसाठी पहिल्यांदाच आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी तब्बल १ लाख ९१ हजार अर्ज दाखल झाले आहेत. ...

बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, ६१ ठिकाणी विसर्जन सोय - Marathi News | preparations for farewell to Bappa in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, ६१ ठिकाणी विसर्जन सोय

गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. ...

महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ - Marathi News | No use of subways on the highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. ...

सर्व्हिस बारबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, शिरवणे ग्रामस्थांच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद - Marathi News | Navi Mumbai News | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सर्व्हिस बारबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, शिरवणे ग्रामस्थांच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद

बारबाला हटाव मोहिमेसह लॉज व सर्व्हिस बार यावरही कारवाईची मागणी शिरवणे ग्रामस्थांकडून पुढे येत आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करून स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. ...

योग विद्या निकेतनच्या सहसंस्थापक शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे निधन - Marathi News | Yog Vidya Niketan co-founder Shakuntala Sadashiv Nimbalkar passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग विद्या निकेतनच्या सहसंस्थापक शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे निधन

श्रीमती शकुंतला सदाशिव निंबाळकर यांचे वयाच्या ९१व्या वर्षी दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी 'योग भवन 'वाशी येथे निधन झाले.  ...

नवी मुंबई पालिका उतरविणार ५०० कोटींच्या वास्तूंचा विमा - Marathi News | 500 crore worth of Navi Mumbai municipal corporation insurance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई पालिका उतरविणार ५०० कोटींच्या वास्तूंचा विमा

नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler death in the trailer's footsteps | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रेलरच्या धडकेने दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना एपीएमसी येथील माथाडी भवन चौकात घडली आहे. ...

जागतिक शांतता दिवस, विद्यार्थ्यांनी दिला शांततेचा संदेश - Marathi News | World peace day, message sent by students to students | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक शांतता दिवस, विद्यार्थ्यांनी दिला शांततेचा संदेश

नवीन पनवेल येथील इन्फिनेटी फाउंडेशन आणि कामोठे एमएनआर स्कूलच्या वतीने शुक्रवारी जागतिक शांतता दिवस साजरा करण्यात आला. ...