मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. ...
Crime News: न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर अथवा जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराची देखील तपास अधिकाऱ्यांना यापुढे पोलिस कोठडी घेता येणार आहे. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडे मागणी करावी लागणार आहे. ...
Vidhan Parishad Election Result: विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकस आघाडीतील ठाकरे गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. प ...