खैरणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्यावरील संभाव्य कारवाईच्या शक्यतेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
सातारा-माणखटावचे विद्यमान काँग्रेस आमदार जयकुमार गोरे व त्यांचे स्वीय सहाय्यक विशाल बागल यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...