शहरात एकही क्रीडांगण नसल्याने पालिकेच्या मार्फत सिडकोशी समन्वय साधून स्वतंत्र क्रीडांगण उभारण्याची मागणी नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. ...
उल्लेखनीय नेतृत्व, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली. ...
नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून शालेय गणवेशापासून वंचित असून, शैक्षणिक वर्ष संपताना तब्बल तीन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत गणवेश दिले जाणार आहेत. ...