लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना - Marathi News | Two rape incidents in Uran taluka | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना

उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर एक जण फरार आहे. ...

अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईकरांचा गौरव - Marathi News | The pride of Navi Mumbai's proud performance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईकरांचा गौरव

शहराच्या लौकिकामध्ये भर टाकणाºया कर्तृत्ववान नवी मुंबईकरांचा ‘लोकमत’च्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. ...

राष्ट्रीय एकतेसाठी धावले नवी मुंबईकर - Marathi News | Nava Mumbaikar ran for national unity | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रीय एकतेसाठी धावले नवी मुंबईकर

पोलिसांतर्फे मॅरेथॉनचे आयोजन; लहान मुलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग ...

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक - Marathi News | Fraud with fake documents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक

कर्जासाठी दिलेल्या झेरॉक्सचा वापर; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

पनवेलमध्ये वैद्यकीय कचऱ्याची घंटागाडीतून होते विल्हेवाट - Marathi News | Disposal of medical waste from Ghumghat in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये वैद्यकीय कचऱ्याची घंटागाडीतून होते विल्हेवाट

खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलसमोरील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. ...

नेरूळ-खारकोपर लोकल सेवेला दिवाळीचा मुहूर्त ? - Marathi News | Nerul-Kharkopar local service to Diwali? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळ-खारकोपर लोकल सेवेला दिवाळीचा मुहूर्त ?

बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. ...

विमानतळबाधितांच्या सार्वजनिक मंदिरांच्या बांधकामास सुरुवात - Marathi News | Start of the construction of public temples of the Joint Forces | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधितांच्या सार्वजनिक मंदिरांच्या बांधकामास सुरुवात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पॅकेजसोबत प्रकल्पबाधितांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी सिडकोतर्फे भूखंड देण्यात आ ...

पनवेल महापालिकेने बायोमेडिकल वेस्टप्रकरणी मागितला खुलासा - Marathi News | Panvel Municipal Commissioner asked for biomedical vested disclosure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेने बायोमेडिकल वेस्टप्रकरणी मागितला खुलासा

खांदा वसाहतीतील रस्त्यावर सापडलेल्या बायोमेडिकल वेस्टप्रकरणी पनवेल महापालिकेने भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला नोटीस धाडून खुलासा मागितला आहे. ...

सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजपासून वंचित; कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा - Marathi News | Lack of CIDCO rehab package; The family's suicide alert | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजपासून वंचित; कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा

विमानतळबाधित वरचे ओवळे गावात मागील पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या एका बांधकामधारकाला पुनर्वसन पॅकेजपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...