पनवेल, उरण, नवी मुंबईमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले. शहरवासीयांनी सफाई कामगार, आदिवासींसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले. ...
एमजेपीच्या पंपाचा बिघाड झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे दीपावलीच्या सणात रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...
माणगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस चालू होता. त्यातच मंगळवारी दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या चक्रिवादळाने लोणेरे व गोरेगाव परिसरात मोठा धुमाकूळ घातला. ...
‘माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही, पण मराठा समाजातील इतर युवकांना तरी सरकारने न्याय द्यावा’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या रोहन तोडकर या आंदोलकाच्या वडिलांनी केले आहे. ...
विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या १६८ चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागावी, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. ...