नववर्षाच्या स्वागताला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्याने थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जातो. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दोन दिवस पोलीस पहारा देणार आहेत. ...
सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही. ...
त्याग करायचा येथील भूमिपुत्रांनी आणि त्याचा लाभ घ्यायचा दुस-याने, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेएनपीटीला आज स्पष्टपणे सुनावले. ...
येत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड यामुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. ...
पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. यामुळे ३१ हजार विद्यार्थी व पालकांची पुन्हा निराशा झाली आहे. ...
घरफोडीसह रेल्वेतून लॅपटॉप चोरी करणाºया चौकडीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...
द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली. ...
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे. ...
कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा ...