पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघाले होते. पामबीच रोडवरील पालिका मुख्यालयासमोर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ...
महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
पनवेलमधील सुकापूर येथील राकेश चंद्रकांत केणी (25) या तरूणाने एक उत्तम संदेश देणारा देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात असलेला हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...
पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (31 डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
नववर्षाच्या स्वागतासाठी उरण, पनवेलसह नवी मुंबईकरांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. हॉटेल्ससह, ३५० पेक्षा जास्त फार्महाउसमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले आहे. ...
देशात धर्म, जात व मंदिराच्या नावाखाली शंका व चिंतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे; परंतु देशाची सूत्रे हातात असणाऱ्यांनी चार वर्षांपासून सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने सुरू केला आहे. ...
नववर्षाच्या स्वागताला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्याने थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जातो. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दोन दिवस पोलीस पहारा देणार आहेत. ...
सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही. ...
त्याग करायचा येथील भूमिपुत्रांनी आणि त्याचा लाभ घ्यायचा दुस-याने, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेएनपीटीला आज स्पष्टपणे सुनावले. ...