ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे. ...
सिडकोने तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी नोडमधील ११०० शिल्लक घरांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ...
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे. ...
थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे. ...
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...
एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही. ...
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. ...
पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघाले होते. पामबीच रोडवरील पालिका मुख्यालयासमोर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ...
महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...