- सुलक्षणा महाजन शाळेत असल्यापासून मला मुंबईचे आकर्षण होते ते येथे असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक स्वातंत्र्याचे. विशेषत: मुलींनी धाकातच राहिले पाहिजे ... ...
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या १२.५ टक्के योजनेतून सोयी व सुखसुविधेच्या नावाखाली ३० टक्के भूखंड कपात करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसून प्रकल्पग्रस्त नसलेल्यांना अधिक भूखंड दिला. ...
थकीत वीजबिल वसूल करणे, हे महावितरणासमोर कडवे आव्हान असते. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील थकबाकी वसूल करणे हे जिकिरीचे काम मानले जाते. सरकारी धोरणांमुळे वेळेत वीजबिल भरणे होत नसते. ...
तळोजा एमआयडीसीत बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली असून, अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या ठिकाणी शाळेसाठी प्रत्येक गावाला एक भूखंड देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कि ल्ल्यावरील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर पावसाळ्यात उडाले आहे. ...