Navi Mumbai (Marathi News) पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. ...
गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणाला बगल देत केवळ भूखंडांच्या ट्रेडिंगवर भर देणाऱ्या सिडकोला आता गृहबांधणीचे महत्त्व पटू लागले आहे. ...
महाराष्ट्रात आतापर्यंत १४ मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही. ...
सातारा-माणखटावचे विद्यमान काँग्रेस आमदार जयकुमार गोरे व त्यांचे स्वीय सहाय्यक विशाल बागल यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
लग्नात हुंडा न आणल्याच्या कारणावरून विवाहितेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मूल होत नसल्याने पतीने पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वाशीत उघडकीस आला आहे. ...
ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराचा तिढा वाढला आहे. ...
प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरातील खेळाची मैदाने बेकायदेशीर वाहनतळे बनली आहेत. ...