लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
वायुगळतीने तालुक्यातील नागरिकांना श्वसनाचा त्रास - Marathi News |  Causes of respiratory inhumane respiration to the citizens of the tehsil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वायुगळतीने तालुक्यातील नागरिकांना श्वसनाचा त्रास

उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील आणि चिर्ले गावाजवळ वसलेल्या वैष्णो लॉजिस्टिक यार्डमध्ये लागलेल्या आगीमुळे हवेत पसरणाऱ्या घातक केमिकल्सच्या उग्र वासामुळे आता येथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. ...

वास्तुविहार प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, भिंतींना गेले तडे - Marathi News | The question mark on the architectural status of the project, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वास्तुविहार प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, भिंतींना गेले तडे

सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी जाहिरात करून सिडकोने खारघर सेक्टर १६ या ठिकाणी वास्तुविहार व सेलिब्रेशन हे दोन गृहप्रकल्प उभारले. ...

पामबीच रोडवर खारफुटीला आग - Marathi News | Kharfuttala fire on Palm Beach Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पामबीच रोडवर खारफुटीला आग

पामबीच रोडवर नेरूळजवळ सकाळी समाजकंटकांनी खारफुटीमधील गवताला आग लागली. ...

विमानतळाची रखडपट्टी?, स्थलांतराचा पेच कायम - Marathi News | The airport's stutter? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळाची रखडपट्टी?, स्थलांतराचा पेच कायम

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे; परंतु यासाठी स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांपैकी चार गावांनी असहकार्याची भूमिका घेतली आहे. ...

एक्स्प्रेस-वेवर अपघात; बिहारचे आमदार जखमी - Marathi News | Express-Waver Accident; Bihar's MLA injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक्स्प्रेस-वेवर अपघात; बिहारचे आमदार जखमी

सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वाहनांची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बिहारमधील जेडीयूचे आमदार शिवाजी राय हे गंभीर जखमी झाले आहेत. ...

बनावट दाखल्याच्या आधारे कोट्यवधींची जमीन लाटली - Marathi News | Based on fake verification, billions of land has been leased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बनावट दाखल्याच्या आधारे कोट्यवधींची जमीन लाटली

शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहा यांच्यावर न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट शासकीय कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दिवा-पनवेल लोकल तातडीने सुरू करा ! - Marathi News |  Diva-Panvel Local start immediately! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा-पनवेल लोकल तातडीने सुरू करा !

सुरुवातीला मालवाहतुकीसाठी सुरू झालेला दिवा-पनवेल मार्ग पुढे प्रवासी वाहतुकीसाठीही खुला झाला. ...

पनवेलमधील २५७ दिव्यांगांना शिधापत्रिका - Marathi News | Ration cards to 257 of Panvel's people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील २५७ दिव्यांगांना शिधापत्रिका

महसूल विभागाच्या वतीने पनवेल परिसरामधील २५७ दिव्यांगांना व विधवांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

करावे गावातील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News |  In the last phase of the work of the subway in the village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करावे गावातील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे. ...