लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मुस्कान’अंतर्गत तीन मुलींची सुटका; गुन्हे शाखेचे यश - Marathi News | Three girls under 'smile'; The crime branch's success | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘मुस्कान’अंतर्गत तीन मुलींची सुटका; गुन्हे शाखेचे यश

अल्पवयीन बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या उद्देशाने राबवलेल्या ‘मुस्कान’ ऑपरेशन अंतर्गत तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे. ...

पनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह - Marathi News |  The body of Ghatkopar gold found in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह

पनवेलमधील देहरंग धरणालगतच्या झाडीमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळला होता ...

खारफुटी कत्तलप्रकरणी तिघे अटक - Marathi News | Three arrested in connection with Kharfuti slaughter | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारफुटी कत्तलप्रकरणी तिघे अटक

मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट केल्या प्रकरणी उरण वनविभागाने तिघांना अटक केली आहे. ...

सानपाड्यातील रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Roads in Sanpada, disaster of municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाड्यातील रस्त्यांची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष

सानपाडा नोडमधील अनेक रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे ...

पालिका जलकुंभांचा आढावा घेणार - Marathi News |  The municipality will take a review of the watercourses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिका जलकुंभांचा आढावा घेणार

सर्वच जलकुंभांची पाहणी करून लिकेज आणि इतर सर्वच समस्या सोडविण्याचे आदेश सभापती सुरेश कुलकर्णी यांनी शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाला दिले.. ...

रेहान कुरेशीविरोधात दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Filed in the chargesheet against Rehan Qureshi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेहान कुरेशीविरोधात दोषारोपपत्र दाखल

राज्यभर खळबळ उडवणाऱ्या पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेहान कुरेशीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

डेब्रिज माफियांनी बंद केला रस्ता, रोडवर ५० डम्पर केले खाली - Marathi News | Debris Mafiany closed the road, 50 dumplers on the road are empt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डेब्रिज माफियांनी बंद केला रस्ता, रोडवर ५० डम्पर केले खाली

मोकळ्या भूखंड व खदानींमध्ये अनधिकृतपणे भराव करणाऱ्या डेब्रिज माफियांनी मुख्य रस्ता बंद केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ...

तळोजातील रहिवाशांचा सिडकोविरोधात हल्लाबोल - Marathi News | The residents of the hill resort attack against CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातील रहिवाशांचा सिडकोविरोधात हल्लाबोल

तळोजा वसाहतीमधील अपुरा पाणीपुरवठा, कचरा, खड्डेमय रस्ते या संदर्भात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष या महाआघाडीने शुक्रवारी सिडकोविरोधात हल्लाबोल आंदोलन केले. ...

पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल द्या - Marathi News | Report five years of construction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल द्या

घणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अनधिकृत बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे. ...