लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एपीएमसीमधून 1500 किलो प्लास्टिक जप्त; प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोहीम - Marathi News | 1500 kg of plastic seized from APMC; Campaign of Pollution Control Board | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधून 1500 किलो प्लास्टिक जप्त; प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोहीम

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लास्टिकचा वापर करणा-यांविरोधात मोहीम राबविली. ...

नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांतील शाळा स्थलांतरास विरोध - Marathi News | Resistance to migrant school in 10 villages for Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांतील शाळा स्थलांतरास विरोध

नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांमधील नागरिकांना घरे खाली करण्यात आले होते. ...

पनवेलचे क्षेत्र लवकरच झोपडपट्टीमुक्त - Marathi News | Panvel area will soon become slum free | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलचे क्षेत्र लवकरच झोपडपट्टीमुक्त

केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिकेने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. ...

बोगस माथाडी टोळ्यांना बसणार चाप - Marathi News | The bogus Mathadi will sit on the chap | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोगस माथाडी टोळ्यांना बसणार चाप

माथाडी कामगारांच्या नावे कंपनी, मॉल व्यवस्थापकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस टोळ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...

धोकादायक चिपळे पुलाची डागडुजी सुरू - Marathi News | Dangerous Chihely Bridge Repair Work Continues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धोकादायक चिपळे पुलाची डागडुजी सुरू

गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत असून, या पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्या होत्या. ...

शिवसेनेच्या वतीने ठाकरे चित्रपटाचे मोफत खेळ - Marathi News | Shivsena's free game for Thackeray movie | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेच्या वतीने ठाकरे चित्रपटाचे मोफत खेळ

बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे. ...

एनएमएमटीचा ३०५ कोटींचा अर्थसंकल्प सादर, २५ बसेस खरेदी करणार - Marathi News | NMMT will present a budget of 305 crores, purchase 25 buses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीचा ३०५ कोटींचा अर्थसंकल्प सादर, २५ बसेस खरेदी करणार

महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा २०१९ - २० वर्षासाठी (एनएमएमटी) ३०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...

गावठाणांचा सर्व्हे होणार, सिडकोवर जबाबदारी - Marathi News | Gadhthan Survey, CIDCO Responsibility | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गावठाणांचा सर्व्हे होणार, सिडकोवर जबाबदारी

गावठाणांचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईकरांमध्ये असलेला संभ्रम दूर केला आहे. ...

डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत - Marathi News | Inadequate space for dumping ground, waste management exercises in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत

नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...