एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ...
नवी मुंबईमध्ये गुरुवारी (20 डिसेंबर) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ...
मागील काही दिवसांपासून भाजपातर्फे सीएम चषकच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांना राजकीय रंग दिला जात आहे. ...
उच्च न्यायालयाने आधार कार्डची सक्ती करू नये, असे आदेश दिले असले तरी आजही बँक खाते, मोबाइल नंबर, कर्ज, रेशन कार्ड तसेच इतर कारणाकरिता लिंक करण्याकरिता आधारची मागणी केली जाते ...