नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले. ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी लागलीच नरिमन पॉईंट येथील कार्यालयाकडे धाव घेतली आहे. ...
सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती. ...