मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही. ...
शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे. ...
जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई व संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता. ...
माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
पनवेल विधानसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार वाढले आहेत. शिवाय, अजूनही नोंदणी सुरूच असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मावळमधील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेलचे नाव घेण्यात येत आहे. ...