Navi Mumbai Crime News: घणसोली परिसरात राहणाऱ्या व्यक्तीची ऑनलाईन ५३ लाखांची फसवणूक झाली आहे. ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याच्या आमिषाला भुलून त्यांनी पैसे भरले होते. सुरवातीला त्यांना ७०० रुपये नफा मिळाल्याने विश्वास ठेवून त्यांनी खात्यातील जम ...