लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुनियोजित खारघर शहर सर्वात प्रदूषित, पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंद - Marathi News | The planned Kharghar city is the most polluted, reports Panvel Municipal Environment Report | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुनियोजित खारघर शहर सर्वात प्रदूषित, पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंद

शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ...

नवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी - Marathi News | One was injured in a three-car accident in Navi Mumbai | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी

नवी मुंबई - पामबीच रोड नेरुळ येथे तीन गाड्यांचा अपघात झाला असून, एक जण जखमी आहे. जखमीला नेरुळ डी वाय पाटील रुग्णालयात ... ...

चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती; मातेसह बाळ सुखरूप  - Marathi News | Delivery of woman on a moving train; Baby and mother safe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती; मातेसह बाळ सुखरूप 

डेहराडून ते कोचीवडी या गाडी क्रमांक २२६६० मध्ये गीतादेवी कश्यप ( ३० ) या महिलेची मंगळवारी प्रसूती झाली. ...

विमानतळ भरावाचा परिणाम तापमानावर; पनवेल पालिकेच्या महासभेत विविध मुद्द्यांवर चर्चा व सादरीकरण - Marathi News |  The effect of paying the airport on temperature; Discussion and presentation on various issues in the General Assembly of Panvel Municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळ भरावाचा परिणाम तापमानावर; पनवेल पालिकेच्या महासभेत विविध मुद्द्यांवर चर्चा व सादरीकरण

पनवेल : पनवेल शहरालगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. ... ...

एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल - Marathi News | The first electric bus arrives at NMMT's coffin | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल

महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक - Marathi News |  Police arrest two robberies for allegedly robbing a pistol | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक

नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संगणक व्यावसायिकाला धमकावून लुटणा-या दोन तोतया पोलिसांना गुन्हे शाखा पथकाने अटक केली. खारघरमधील घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. ...

सिडकोच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक फायर इंजिन - Marathi News | A state-of-the-art fire engine in Cidco's fire department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक फायर इंजिन

सिडकोच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक दर्जाचे चार फायर इंजिन दाखल झाले आहेत. स्वातंत्र्य दिनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते या फायर इंजिनचे लोकार्पण करण्यात आले. ...

पूरग्रस्तांसाठी नवी मुंबईतून ५० ट्रक साहित्य रवाना; स्वच्छतेसह वैद्यकीय पथकांचाही समावेश - Marathi News |  3 truckloads departed from Navi Mumbai for flood victims; Medical squads, including hygiene | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूरग्रस्तांसाठी नवी मुंबईतून ५० ट्रक साहित्य रवाना; स्वच्छतेसह वैद्यकीय पथकांचाही समावेश

देशातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये नवी मुंबईकर सर्वात प्रथम मदतीसाठी धावून जातो. ...

पनवेलमध्ये रिक्षांच्या वाढत्या संख्येचा ताप; तालुक्यात जवळपास १४ हजार रिक्षा - Marathi News |  Increasing number of vacancies in Panvel; About 3,000 rickshaws in the taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये रिक्षांच्या वाढत्या संख्येचा ताप; तालुक्यात जवळपास १४ हजार रिक्षा

रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. ...