Navi Mumbai (Marathi News) रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे ...
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- शिवसेना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले. ...
शहर पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाºया दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. ...
ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ...
नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून स्वत:ची ओळख लपवून २६ वर्षीय महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ...
महानगरपालिकेचे सुधारित पार्किंग धोरण रखडले आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ...
साहित्य समाजमनाचा आरसा आहे. ...
सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...