Navi Mumbai (Marathi News) शासनाने प्लास्टिक बंदी केल्यामुळे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला. ...
विहीघर येथे एकाच बांधकाम साइटवर काम करणा-या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. ...
शहरातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रु ग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ...
कळंबोली वसाहतीतील सेक्टर १ मधील भूखंड क्रमांक २८ येथे एकमेव खेळाचे मैदान आहे. ...
कळंबोलीतील सुधागड शाळेतील एका विद्यार्थ्यांने स्वत:ला पेटवून घेतले आहे. ...
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून देणाऱ्या दोघांना तळोजा पोलिसांनी अटक केली. ...
कळंबोली सर्कल जवळील वाहतूक शाखा येथील कमानीला गंज तसेच कमकुवत झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. ...
शहरात अमली पदार्थांची विक्री करणा-या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
वाशी येथे पदपथावर नवजात अर्भक आढळल्याची घटना घडली आहे. ...