CoronaVirus News in Marathi and Live Updates : मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातून मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. ...
अडीच महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन असल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. याचा परिणाम सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना करण्यात आले आहे. ...