Navi Mumbai (Marathi News) सध्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही चौकशी केली जात आहे. मंदिर परिसरात उभारलेल्या भव्य सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ...
सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...
सिडकोच्या पुढील व्यवस्थापकीय बैठकीत अनेक जाचक अटी शिथील करण्याचा विचार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली. ...
एपीएमसी भाजी मार्केटमधील कचरा उचलण्याचे काम करणारे ठेकेदार राजाराम टोके यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाला होता. दुचाकीवरून आलेल्यांनी पाच राऊंड गोळ्या झाडून पळ काढला होता. ...
५४ हजार ७६८ ग्राहकांनी केले शुल्क अदा; पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध ...
घर, कार्यालयांची झाडाझडती, कोट्यवधी रुपये जप्त ...
राज्यभरात ड्रग्जविरोधी अभियानाची नवी मुंबईतून सुरुवात ...
ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना किमती जाहीर ...
नवी मुंबई पोलिसांचा महिनाभरापासून ट्रॅप, पण छापा टाकण्याआधीच मालक पसार ...
पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या ...