लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर - Marathi News | 25-year-old girl molested in quarantine center in Panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला. ...

नवी मुंबईत बँकेवर दरोडा, लॉकडाऊनमध्ये दिवसाढवळ्या लुटीने खळबळ - Marathi News | Bank robbery in Navi Mumbai, incident in lockdown has created a stir in the area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत बँकेवर दरोडा, लॉकडाऊनमध्ये दिवसाढवळ्या लुटीने खळबळ

चाकूचा धाक : कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा ...

नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाची संततधार सुरूच - Marathi News | Continuous rains continue in Panvel including Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाची संततधार सुरूच

सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गांवर काही ठिकाणी यावेळी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. ...

CoronaVirus News : नवी मुंबईने गाठला दहा हजारांचा टप्पा , १२५ दिवस अविरत संघर्ष - Marathi News | CoronaVirus News: Navi Mumbai reaches the stage of ten thousand, 125 days of uninterrupted struggle | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : नवी मुंबईने गाठला दहा हजारांचा टप्पा , १२५ दिवस अविरत संघर्ष

नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली. ...

CoronaVirus News : जेएनपीटी उभारतेय आणखी एक कोविड सेंटर, राज हिंगोरानी यांची माहिती - Marathi News | CoronaVirus News: Raj Hingorani informs about another Kovid Center being set up by JNPT | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : जेएनपीटी उभारतेय आणखी एक कोविड सेंटर, राज हिंगोरानी यांची माहिती

उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. ...

स्थानिक मजुरांची कुमक वाढवणार, विकासकांचा निर्णय - Marathi News | The decision of the developers will increase the support of local laborers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थानिक मजुरांची कुमक वाढवणार, विकासकांचा निर्णय

लॉकडाऊनमुळे सध्या बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. मजुरांअभावी जुन्या प्रकल्पांची कामे बंद आहेत, तर नवीन प्रकल्प सुरू करणे जिकिरीचे झाले आहे. ...

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | Citizens are angry over the increase in lockdown in Panvel after ten days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. ...

रुग्णालयांच्या इमारती धूळ खात पडून; नवी मुंबईकरांची गैरसोय - Marathi News | Hospital buildings falling to dust; Disadvantage of Navi Mumbaikars | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयांच्या इमारती धूळ खात पडून; नवी मुंबईकरांची गैरसोय

उद्घाटन होऊन सात वर्षे झाल्यानंतरही या रुग्णालयांचा प्रश्न सोडविण्यात व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनास अपयश आले असून, महानगरपालिकेचेरु ग्णालय उपलब्ध नसल्याने शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होत आहे. ...

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली - Marathi News | At the stage of ten thousand, the captain changed, the municipal commissioner changed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली

अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. ...