रेल्वे विभागाकडे नाही माहिती : ५० वर्षांनंतरही सिडकोला मिळाली नाही जागा ...
तीन महिन्यांचे रीडिंग पकडून एकत्र बिल आल्याने अनेक ग्राहकांना हजारोंच्या घरात बिल आले. या विद्युत देयकात महावितरणने सहकार्य करण्याची मागणी पुढे येत होती ...
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी जनजागृतीच नाही ...
कारवाईच्या सूचना। दहा गावांमध्ये पूर्णपणे प्रवेशबंदी ...
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आम्हाला माहीत नाही, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे बेपर्वा उत्तर ...
शववाहिनीला येण्यास उशीर; पालिका अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार उघड ...
घणसोलीत घरोंदा येथील आदर्श सोसायटीत शनिवारी एका निवृत्त पोलिसाच्या मुलाने सील तोडून फाटक उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकाला धमकावले. ...
२३ जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ९० जणांची चाचणी करण्यात येणार आहे. ...
नवी मुंबई शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर शुक्रवारी नवी मुंबईत आले . त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
या परिसरातील ७०,७१२ घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. ...