सदर जागा घेण्याआधी एमएमआरडीएला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि बीपीसीएल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे दोन्ही अडसर दूर झाल्यानंतर पनवेलचे हे आर्थिक विकास केंद्र स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे. ...
नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. ...
मुंबई, ठाणेसह नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. कोरोनाच्या संकटातही मुंबईतील जनजीवन सुरळीत चालू ठेवण्यामध्ये बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे. ...
कोरोनावर मात करून आल्यानंतरही रुग्णांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. ...
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. ...