मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या आमदार मंदा म्हात्रे व्यासपीठावर नसल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक व सर्व उमेदवार उपस्थित होते. ...
Maharashtra Municipal Election Results 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे जवळपास ११ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ठाण्यातही शिंदेसेनेचे ५ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ...
UTS to RailOne App Transfer: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत, आता सर्व रेल्वे सेवा एकाच ॲपवर आणण्याचा निर्णय घेतला आह ...
यामुळे जनतेच्या समस्यांचा सर्वच पक्षांना जागावाटपाच्या स्वार्थात विसर पडल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. जागावाटपाच्या वादांमध्ये सर्व राजकीय पक्ष व्यस्त होते. ...