लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडकोची गृहयोजना : गृह नोंदणीसाठीची मुदत महिनाभर वाढवली - Marathi News | CIDCO's housing plan: Extended the deadline for home registration by one month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची गृहयोजना : गृह नोंदणीसाठीची मुदत महिनाभर वाढवली

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. ...

ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत - Marathi News | Fees charged under the name of online classes, parents in trouble due to lockdown | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. ...

नवी मुंबईतील उद्यानांच्या समस्येत वाढ; झाडाच्या फांद्या पडल्या, कचराकुंड्या तुटल्या - Marathi News | Increase in the problem of parks in Navi Mumbai; The branches of the tree fell, the garbage was broken | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील उद्यानांच्या समस्येत वाढ; झाडाच्या फांद्या पडल्या, कचराकुंड्या तुटल्या

पालिकेकडून देखभाल नाही ...

नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था; दहा मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास - Marathi News | Bad condition due to potholes in Navi Mumbai; Half an hour to a ten minute journey | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था; दहा मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास

अपघाताची शक्यता, ठाणे-बेलापूर, तुर्भे नाका सर्कत ते नेरुळ येथील अवस्था बिकट ...

आयसीयू, व्हेंटिलेटर्स विभाग फुल्ल; महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातही बेड उपलब्ध नाही - Marathi News | ICU, ventilators department full; There are no beds available at the corporation's Covid hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयसीयू, व्हेंटिलेटर्स विभाग फुल्ल; महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातही बेड उपलब्ध नाही

नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय, शहरातील तेरणा, फोर्टीज, रिलायन्स, अपोलो, इंद्रावती, डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयामधील आयसीयू विभागात बेड उपलब्ध नाहीत. ...

नवी मुंबई शहरात पावसाची संततधार; ठिकठिकाणी साचले पाणी - Marathi News | Continuous rains in Navi Mumbai; Stagnant water | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई शहरात पावसाची संततधार; ठिकठिकाणी साचले पाणी

७८.६६ मिमी पावसाची नोंद ...

मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी - Marathi News | MNS agitation at Airoli toll naka; Demand for cancellation of e-pass | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी

७८.६६ मिमी पावसाची नोंद ...

नवी मुंबईत ३२९४ गणेशमूर्तींचे झाले विसर्जन; कृत्रिम तलावांना नागरिकांची पसंती - Marathi News | 3294 Ganesh idols immersed in Navi Mumbai; Citizens prefer artificial lakes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ३२९४ गणेशमूर्तींचे झाले विसर्जन; कृत्रिम तलावांना नागरिकांची पसंती

कोपरखैरणे ठरला कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न ...

नैना क्षेत्रात महाड दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती; भूमाफियांचा सुळसुळाट, सिडकोचं दुर्लक्ष - Marathi News | Fear of recurrence of Mahad tragedy in Naina area; CIDCO's neglect of land mafia | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना क्षेत्रात महाड दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती; भूमाफियांचा सुळसुळाट, सिडकोचं दुर्लक्ष

अनधिकृत बांधकामांचे पेव ...