Navi Mumbai News : नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते. ...
चिंध्रण ग्रामपंचायती मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत यांनी दिली आहे. ...
चाचणी घोटाळा प्रकरण : दोन आठवड्यांत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाला की तांत्रिक चुका होत्या? हे स्पष्ट होणार आहे. ...
मोबाइल ॲपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ‘अभय योजना’ राबविताना थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकीदारांना सौजन्यपत्रे दिली जाणार आहेत. ...
गरड यांनी सेक्टर ३, ४, ५, ६, ७ आणि १२ यामध्ये सर्वे करून, तो सिडकोला सादर केला होता. सेक्टर १२ मधील अंतर्गत रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी चालू झाले होते. ...
विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. ...