Navi Mumbai News : लॉकडाउनच्या कालावधीत शासनाकडून नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात होते. यावेळी घणसोली सिम्प्लेक्स येथील ४१४ क्रमांकाच्या शिधावाटप केंद्रात नागरिकांचे मोफत धान्य त्यांना न देता अपहार झाला होता. ...
Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश येत आहे. ...
Crime News : नवी मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून सीबीडी परिसराची ओळख होती. परंतु मागील काही महिन्यांपासून सीबीडीची ओळख बदलू लागली आहे. या परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. ...
health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. ...
Crime News : नवी मुंबई लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेक जण व्हिसा संपलेला असताना बेकायदा वास्तव्य करत आहेत. ...
नेरुळमधील शिरवणेगावातील रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या रिक्षात एका प्रवाशाची बॅग विसरली होती. या बॅगेमध्ये ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही होते. पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला त्यांची बॅग सुखरूपरीत्या परत केली आहे. ...
Navi Mumbai News : नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांचे पेव वाढतच चालले आहे. त्यात भिकाऱ्यांच्या वस्त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून वस्त्या उभारल्या जात असल्याने, यामागे कटकारस्थान असल्याचीही शक्यता आहे. ...
Navi Mumbai News : नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते. ...