लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशी रुग्णालयातील १७  डॉक्टरांची वेतनकपात, पालिकेची कारवाई - Marathi News | Salary cut of 17 doctors of Vashi hospital, action taken by the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी रुग्णालयातील १७  डॉक्टरांची वेतनकपात, पालिकेची कारवाई

doctors : पालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयाच्या पाहणीमध्ये हजेरीपत्रक तपासताना आयुक्त अभिजित बांगर यांना वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. ...

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Debt-ridden youth commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

suicide : अभिषेक माहे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारावे परिसरात राहणारा आहे. शनिवारी सकाळी दारावे येथील तलावात उडी मारून त्याने आत्महत्या केली. ...

माथेरानमध्ये भेडसावत आहेत वाहतुकीचे प्रश्न, वीकेंडला पर्यटकांची गर्दी, गाड्या पार्क करायला जागा नाही - Marathi News | Matheran is facing traffic problems, tourists are crowded on weekends, there is no place to park cars. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये भेडसावत आहेत वाहतुकीचे प्रश्न, वीकेंडला पर्यटकांची गर्दी, गाड्या पार्क करायला जागा नाही

Matheran : एमएमआरडीएच्या निधीतून माथेरान प्रवेशद्वार येथे सुसज्ज वाहनस्थळ उभारण्यात येत आहे, पण ही जागा वाहनस्थळासाठी अपुरी पडत आहे. ...

31 इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी - Marathi News | Approval for redevelopment of 31 buildings | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :31 इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी

वाशी, नेरुळमधील चार सोसायट्यांचा समावेश; रहिवाशांना पालिकेचा दिलासा ...

नगरसेवकांना जुमानेनात काही अधिकारी - Marathi News | Some officers in Jumanen to the corporators | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नगरसेवकांना जुमानेनात काही अधिकारी

पनवेल पालिकेच्या महासभेत उमटले पडसाद, आयुक्तांनी घेतली दखल ...

पनवेलच्या पुलाला आले वाहनतळाचे स्वरूप - Marathi News | The appearance of the parking lot came to the bridge of Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या पुलाला आले वाहनतळाचे स्वरूप

वडघर-करंजाडे येथील एका पुलाची स्थिती; हातगाड्यांच्या रांगा ...

कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर केला कारवाईचा दिखाऊपणा - Marathi News | Appearance of action taken against peddlers in Koparkhairane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर केला कारवाईचा दिखाऊपणा

पालिकेची धूळफेक; कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते स्वच्छ, नंतर जैसे थे ...

ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भूखंडाचा झाला तलाव - Marathi News | The plot of the theater in Airoli became a lake | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भूखंडाचा झाला तलाव

सहा वर्षे काम बंद; ५४ कोटी ४६ लाखांची फेरनिविदा ...

अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून   - Marathi News | Murder of girlfriend due to immoral relationship, body lying in the house for more than 20 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून  

Murder : आपल्याला फसवत असल्याच्या त्याला संशय होता. याच संशयातून तिचा गळा आवळून हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. ...