लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छ भारत अभियानाचा घणसोलीत फज्जा; गावठाणात भरलेल्या अवस्थेत कचराकुंड्या - Marathi News | Swachh Bharat Abhiyan's Ghansolit Fajja; Garbage bins in the village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ भारत अभियानाचा घणसोलीत फज्जा; गावठाणात भरलेल्या अवस्थेत कचराकुंड्या

घणसोली विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी घंटागाडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर लक्ष देणे आवश्यक आहे. ...

पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस - Marathi News | Municipal children will get 'two drops of life' tomorrow; Dose of polio to 73 thousand children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस

आरोग्य विभाग झाला सज्ज, पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे ...

आंतरराज्यीय बुलेट चोरांची टोळी जेरबंद; राज्यभरातील ६४ गुन्ह्यांची उकल  - Marathi News | Interstate bullet thief gang arrested; Solve 64 crimes across the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराज्यीय बुलेट चोरांची टोळी जेरबंद; राज्यभरातील ६४ गुन्ह्यांची उकल 

Bullet Robber gang Arrested : बनावट कागदपत्राद्वारे विक्री  ...

प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश - Marathi News | Murder of a friend in a love affair; Success in arrest of accused within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश

आरोपीच्या प्रेयसीसोबत मृत तरुणाने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यामुळे त्याच्या मनात राग होता. ...

शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; उद्याने, मैदानांसह मोकळ्या इमारतींमध्ये आश्रय - Marathi News | The city in the grip of narcotics; Shelter in open buildings with gardens, grounds | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; उद्याने, मैदानांसह मोकळ्या इमारतींमध्ये आश्रय

पोलिसांसमोर आव्हान : नेरुळ सेक्टर २० मधील तलावाच्या परिसरातही अनेकवेळा रात्री गांजा सेवन करत अनेक तरुण बसलेले असतात. सेक्टर ६ मधील उद्यान व मैदानामध्येही रात्री संख्या जास्त आहे. ...

न्हावा शिवडी सागरी सेतूबाधितांचे आंदोलन मागे; सर्वपक्षीय संघर्ष समितीची आक्रमक भूमिका  - Marathi News | Behind the agitation of Nhava Shivdi marine bridge victims; The aggressive role of the All-Party Struggle Committee | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्हावा शिवडी सागरी सेतूबाधितांचे आंदोलन मागे; सर्वपक्षीय संघर्ष समितीची आक्रमक भूमिका 

या बैठकीत सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. ...

दहा दिवसांतच कृत्रिम फुप्फुस काळवंडले; हवेच्या दर्जाची तपासणी, प्रदूषणाची धोक्याची पातळी - Marathi News | Within ten days the artificial lung blackened; Air quality check, danger level of pollution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दहा दिवसांतच कृत्रिम फुप्फुस काळवंडले; हवेच्या दर्जाची तपासणी, प्रदूषणाची धोक्याची पातळी

वातावरण फाउंडेशनतर्फे १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. ...

राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Vashi court orders Raj Thackeray to appear in court on February 6 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

२०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे. ...

निवृत्तीच्या टप्प्यावर तीन सहायक आयुक्तांच्या बदल्या; चौकशीतून बचावासाठी जागा बदलाची शक्यता - Marathi News | Transfers of three Assistant Commissioners at the retirement stage; Possibility of relocation to avoid interrogation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवृत्तीच्या टप्प्यावर तीन सहायक आयुक्तांच्या बदल्या; चौकशीतून बचावासाठी जागा बदलाची शक्यता

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी २० जानेवारीला तीन सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले. ...