लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरातील कोचिंग क्लासेस सुरूच; विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता - Marathi News | Coaching classes continue in the city; Possibility of endangering the safety of students | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरातील कोचिंग क्लासेस सुरूच; विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता

 कारवाई करण्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ...

Coronavirus: नवी मुंबईत ‘ऑपरेशन ऑल आउट’; कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Coronavirus: 'Operation All Out' in Navi Mumbai; Administration ready to bring Corona under control | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबईत ‘ऑपरेशन ऑल आउट’; कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सज्ज

६०० पोलीस कर्मचारी व ७५ पालिका अधिकारी करणार कारवाई ...

नियोजनाने अभ्यासाचा ताण आला नाही; जेईई मुख्य परीक्षेतील टॉपर अथर्व तांबट  - Marathi News | Planning did not stress the study; Topper Atharva Tambat in JEE Main Exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियोजनाने अभ्यासाचा ताण आला नाही; जेईई मुख्य परीक्षेतील टॉपर अथर्व तांबट 

अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात अकरावीपासून झाली. क्लासेसमधून मिळणाऱ्या नोट्सचा अभ्यास केला तसेच परीक्षेच्या अगोदर एनसीआरटीमधून अभ्यास केला. ...

Coronavirus Updates: ‘ते’ रुग्ण गर्दीत फिरल्याने कोरोनाबाधित वाढले; बेजबाबदारपणामुळे बाधितांची संख्या वाढली - Marathi News | Coronavirus Updates: ‘They’ increased coronavirus as patients roamed the crowd; Irresponsibility increased the number of victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus Updates: ‘ते’ रुग्ण गर्दीत फिरल्याने कोरोनाबाधित वाढले; बेजबाबदारपणामुळे बाधितांची संख्या वाढली

कडक निर्बंध लादण्याची गरज : गृहविलगीकरणातील नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढण्याची भीती  ...

नवी मुंबईचा पारा @४१; उकाड्यामुळे नागरिक हैराण  - Marathi News | Navi Mumbai's mercury 41; Citizens harassed by Ukada | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईचा पारा @४१; उकाड्यामुळे नागरिक हैराण 

नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात या आठवड्यात तापमान सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी किमान २५, तर किमान ४१ अंश तापमान होते. ...

Coronavirus Navi Mumbai Updates: नवी मुंबईमधील मॉल्समध्ये शुकशुकाट; ५० टक्के उपस्थिती घटली - Marathi News | Coronavirus Navi Mumbai Updates: Dryness in malls in Navi Mumbai; Attendance dropped by 50 percent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus Navi Mumbai Updates: नवी मुंबईमधील मॉल्समध्ये शुकशुकाट; ५० टक्के उपस्थिती घटली

कोरोना चाचणी करणाऱ्यांनाच मॉल्समध्ये प्रवेश ...

कोरोना योद्ध्यांसाठी सिडको बांंधणार चार हजार सदनिका; लवकरच निघणार गृहयोजनेची सोडत - Marathi News | CIDCO to build 4,000 flats for Corona Warriors; Leaving the housing plan soon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोना योद्ध्यांसाठी सिडको बांंधणार चार हजार सदनिका; लवकरच निघणार गृहयोजनेची सोडत

संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर लगेच ऑनलाइन अर्ज मागवून या घरांची सोडत काढण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते.  ...

सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; चिंचपाड्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज - Marathi News | Project victims oppose CIDCO's encroachment action; Police lathicharged in Chinchpada | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; चिंचपाड्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज

अनेक जण जखमी ; सिडकोने ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप  ...

Coronavirus: तुर्भेमधील कोरोना उपचार केंद्र पुन्हा झाले सुरू; जम्बो लसीकरण केंद्राचे वाशीत स्थलांतर - Marathi News | Coronavirus: Corona treatment center in Turbhe resumed; Migration of Jumbo Vaccination Center to Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: तुर्भेमधील कोरोना उपचार केंद्र पुन्हा झाले सुरू; जम्बो लसीकरण केंद्राचे वाशीत स्थलांतर

एपीएमसीतील केंद्र सुरू करण्याच्या हालचाली ...