लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल! - Marathi News | CoronaVirus News: Condition of Kovid patients at Panvel Sub-District Hospital; Outside relatives unwell! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल!

CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे. ...

‘रेमडेसिविर’चा संबंध मृत्यू राेखण्याशी नाही - टास्क फोर्स; काेराेना रुग्णांसाठी इंजेक्शन खरेदीस गर्दी करू नका - Marathi News | ‘Remedivir’ has nothing to do with death - Task Force; Don't rush to buy injections for Carina patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रेमडेसिविर’चा संबंध मृत्यू राेखण्याशी नाही - टास्क फोर्स; काेराेना रुग्णांसाठी इंजेक्शन खरेदीस गर्दी करू नका

coronavirus news : २-३ दिवसांनी कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या यासंदर्भात निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश केंद्र सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे.  ...

महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने ४० लाखांचा गंडा, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | 40 lakh bribe under the pretext of college admission, case registered at APMC police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने ४० लाखांचा गंडा, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Crime News : ठाणे येथे राहणाऱ्या जावेद शेख यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून भावाच्या दोन मुलींना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ...

Video : मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी;43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत  - Marathi News | Theft of mixed industrial hydrochemical oil; 43 lakh items seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी;43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

Crime News : टॅन्कमधील ११,६०० रूपये किमतीचे अंदाजे २०० लीटर ऑईल चोरी करुन लोखंडी पिंपामध्ये काढुन अपहार केला होता.                  ...

CoronaVirus Lockdown : नवी मुंबईकर झाले कडकडीत ‘लॉक’, दिघा ते बेलापूरपर्यंत शुकशुकाट - Marathi News | CoronaVirus Lockdown: Navi Mumbai residents have been locked up, from Digha to Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus Lockdown : नवी मुंबईकर झाले कडकडीत ‘लॉक’, दिघा ते बेलापूरपर्यंत शुकशुकाट

नवी मुंबईमध्ये प्रतिदिन सरासरी १ हजार रुग्ण वाढू लागले आहेत. सरासरी चार जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. ...

शिवसेना भवनमधून प्रमोद महाजन बोलतोय...; १० हजारांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा  - Marathi News | Pramod Mahajan is speaking from Shiv Sena Bhavan ...; Fraud of Rs 10,000, crime against both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना भवनमधून प्रमोद महाजन बोलतोय...; १० हजारांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा 

Crime News : उरण पोलीस ठाण्यात प्रमोद महाजन आणि पवन शरद पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus Lockdown : कडक निर्बंधांमुळे बाजार समितीमध्येही आवक घटली, पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात - Marathi News | CoronaVirus Lockdown: Strict Restrictions Decline Market Commissions, Crowds Under Control | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus Lockdown : कडक निर्बंधांमुळे बाजार समितीमध्येही आवक घटली, पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात

CoronaVirus Lockdown: कांदा मार्केटमध्ये १०७, भाजी मार्केटमध्ये ४०९, फळ मार्केटमध्ये २२६, मसाला मार्केटमध्ये १०७ व धान्य मार्केटमध्ये ३११ वाहनांचीच आवक झाली होती. ...

CoronaVirus Lockdown News: "गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?" - Marathi News | CoronaVirus Lockdown News traders businessman express anger over break the chain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus Lockdown News: "गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ‘ब्रेक द चेन’?"

व्यावसायिकांचा संतप्त सवाल; दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या ...

Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा - Marathi News | Corona Vaccination: All vaccination centers in Navi Mumbai closed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा

लसीकरण थांबल्यामुळे नागरिकांनी व्यक्त केली नाराजी ...