मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. ...
शहाबाज परिसरातून जाणाऱ्या एका रिक्षाचालकास इमारतीस तडे जात असल्याचा आवाज येताच त्याने प्रसंगावधान दाखवत इमारतींतील रहिवाशांना जागे करून बाहेर पडण्यासाठी आवाहन केल्याने अनेकांचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. ...
बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. ...