CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Navi Mumbai (Marathi News) अवघ्या वीस मिनिटांत दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी धूम स्टाईलने चार महिलांच्या गळ्यातील सुमारे साडे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. ...
तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. ...
पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी प्रीती लॉस एन्जेलीसहून मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ...
नेस वाडीया विरोधा दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मरिनड्राईव्ह पोलिसांनी अजूनर्पयत एकूण सातजणांचे जबाब नोंदविले आहेत. ...
मंत्रलयाला भीषण आग लागण्याच्या घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. इतके दिवस उलटूनही मंत्रलय मेकओव्हरचे काम सुरूच आहे. ...
मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा विकास आणि रेसकोर्सच्या जागी उद्यानाची संकल्पना मांडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईच्या विकास आराखडय़ाचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले. ...
मे महिन्यात भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही. पण यंदा रिक्षा-टॅक्सीचालकांना सरसकट 2 रुपयांची भाडेवाढ देण्यात आली आहे. ...
टीवाबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल पुढील आठवडय़ात जाहीर करण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले. ...
एका पाच वर्षीय मुलीला पोलिओ झाल्याची शक्यता डॉक्टरांना वाटत असल्यामुळे तिच्या काही चाचण्या मुंबईच्या हाफिकन इन्स्टिटय़ूटमध्ये केल्या जात आहेत. ...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी आम्ही काँग्रेस नेतृत्वाकडे केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना बदलायचे की ठेवायचे, हा अधिकार त्यांचा आहे. ...