लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार - Marathi News | In Navi Mumbai, Mahayuti will suffer, there will be rebellion in Shiv Sena Shinde Group, Vijay Nahata will Join NCP SP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार

विधानसभा निवडणुकीपुर्वी नवी मुंबईमध्ये महायुतीला झटका बसला आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघ भाजपाला सुटणार असल्यामुळे शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. ...

दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे  - Marathi News | Navi Mumbai: Criminals arrested in Sarai of Delhi, theft of vehicles in Navi Mumbai, theft of gold chain  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे 

Navi Mumbai Crime News: दिल्ली पोलिसांची दमछाक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे परिसरातून अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा करून आश्रयासाठी नवी मुंबईत आल्यानंतर इथेही ते वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागले होते. ...

पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का? - Marathi News | will redevelopment trends stop | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का?

नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. ...

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार! - Marathi News | irshalwadi rehabilitation dussehra muhurat for house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी, शशिकांत शिंदेंचा आरोप - Marathi News | Delhiites want power to loot the state along with Mumbai, Sashikant Shinde alleges | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी, शशिकांत शिंदेंचा आरोप

पैशांचे राजकारण करणारांना धडा शिकविण्याचे आवाहन ...

कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी - Marathi News | congress demands 3 seats in Airoli, Kalyan East-West from Uddhav Sena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी

दोन दिवसात मुंबईत जागा वाटपाचा फार्मुला ...

पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट! - Marathi News | due to pm narendra modi thane and mumbai tour nashik mumbai journey went smoothly as 3 thousand heavy vehicles were blocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ...

वरच्या मजल्यावर घर हवे, मोजा अधिक पैसे; सिडकोची २६ हजार घरांची योजना : ७ ऑक्टोबरला प्रारंभ - Marathi News | Want a house on the top floor, pay more money; CIDCO's 26,000 housing scheme lottery 2024: Starts on 7th October | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वरच्या मजल्यावर घर हवे, मोजा अधिक पैसे; सिडकोची २६ हजार घरांची योजना : ७ ऑक्टोबरला प्रारंभ

CIDCO Lottery 2024: सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या गृहयोजनेचा ७ ऑक्टोबरला  शुभारंभ होत आहे. ...

मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस - Marathi News | Only 26 MLAs have shown interest for the elite status of Marathi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस

विश्लेषणातील निष्कर्ष; पुस्तकांची अवघी ४२ दुकाने ...