राज्यातील 123 तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापर्वीच घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासन आदेश आज काढण्यात आला. ...
बालेकिल्ला असलेल्या बेलापूर मतदारसंघात या खेपेला राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांना चांगलीच कसरत करावी लागणार आह़े ...
चाकूने वार करत तरुणाला लुटण्याचा प्रय} करणा:या आरोपीला आरसीएफ पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी वेळीच या तरुणाला आरोपीच्या तावडीतून सोडवल्याने त्याचे प्राण वाचले ...
अनुसूचित जातीच्या महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाल्यामुळे नवख्या नगरसेविकांचा पर्याय शिवसेनेपुढे उरला आह़े मात्र निवडणुकीच्या काळात असे ‘विद्यार्थी’ शिवसेनेला परवडणारे नाहीत़ ...
सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले. मात्र 18 प्लॅटफॉर्मला जोडणा:या या पुलावरून गेल्यास सुरक्षेचा अभाव असल्याचे दिसून येते. ...