Navi Mumbai (Marathi News) मतदार यादीतून वगळलेल्या नावांमुळे लोकसभा निवडणुकीत उडालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. ...
कांदिवली पश्चिम परिसरात रस्त्यावर राहणा:या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यात बलात्कार झाला होता. ...
शेवगाव : धनगर समाजला आरक्षण मिळावे, यासाठी काळ्या फिती लावून आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला़ ...
महाराष्ट्रासह मुंबापुरीही गणोशोत्सवात दंग असताना बाप्पाच्या दर्शनाला गेले दोन दिवस पावसाची साथ मिळाली. ...
या आठवडय़ात व्हॉट्सअॅपवर धूम होती ती केवळ बाप्पाची. अनेकांनी आपापल्या घरी केलेली बाप्पाची आरास, सजावटीचे फोटो व्हॉट्सअॅपवर अपडेट केले होते. ...
गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे ढोल, ताशांचा दणदणाट आणि त्याला मिळणा:या कानठळ्या बसवेल अशा बॅन्जोची जोड हे समीकरण ठरलेले होते. ...
कथा या आभाळातून पडत नाहीत, तर त्या आपल्यातून निरनिराळ्या अनुभवांतून आकार घेतात, असे मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी रविवारी सांगितले. ...
येथील खेवरा सर्कलमध्ये दरवर्षी एक वेगळी कलाकृती घेऊन साकारणा:या मनोमय फाऊंडेशन सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदा भव्य राजमहालाचा देखावा साकारला आहे. ...
गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे. ...
ठाण्याच्या धर्तीवर साकरण्यात येणा:या थीम पार्कचा भुमिपुजन सोहळा दिग्दर्शक एन. चंद्रा आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. ...