महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. मागणीसाठी ५ डिसेंबरला मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. ...
शिंदेसेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख शिरीष पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धवसेनेत प्रवेश केला. ...
बिवलकर कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या चौकशीसाठी समिती, सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी मूल्य असलेली जमीन वितरित केल्याचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे ...