लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

प्रकल्पग्रस्त आज सिडकोवर धडकणार - Marathi News | The project-affected will hit CIDCO today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्त आज सिडकोवर धडकणार

अस्तित्वाच्या लढाईसाठी नवी मुंबई, पनवेल व उरणमधील प्रकल्पग्रस्त मंगळवारी सिडकोवर धडक देणार आहेत. ...

जिद्दीपुढे कॅन्सरही हरला... - Marathi News | Never mind cancer ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिद्दीपुढे कॅन्सरही हरला...

जिद्द असेल तर कोणत्याही संकटाला सामोरे जाता येते, हे सानपाडा येथील ऋषभ शिखरे याने सोमवारी सिध्द करून दाखवले. ...

पांडवकड्यावर यंदाही पर्यटकांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | 'No Entry' for tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पांडवकड्यावर यंदाही पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. ...

सिडकोचा विशेष सेल - Marathi News | Special cell of CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचा विशेष सेल

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील तोड कारवाईची प्रक्रिया नियोजनबध्द आणि पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठी सिडकोने स्वतंत्र सेलची निर्मिती केली आहे. ...

एनएमएमटीची भाडेवाढ - Marathi News | NMMT fare hike | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीची भाडेवाढ

परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरही विविध कारणांमुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या एनएमएमटीच्या भाडेवाढीबाबत व्यवस्थापनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. ...

एसटीच्या इमारतीवर हातोडा - Marathi News | Hammer on ST building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसटीच्या इमारतीवर हातोडा

पनवेल बसस्थानकातील धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार बसस्थानकांचा भार दोन स्थानकांवर येणार आहे. ...

सिडकोविरोधात तीव्र असंतोष - Marathi News | Fast dissatisfaction with CIDCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोविरोधात तीव्र असंतोष

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सुरू असलेली कारवाई व ४५ वर्षांतील प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी ९ जूनला सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपातही दिरंगाई - Marathi News | Delay in the plot of the project affected areas | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपातही दिरंगाई

शासनाने १९९० ला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. परंतु या भूखंड वाटपाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ...

हरित क्रांतीसाठी सीबीडीमध्ये ज्येष्ठांचा पुढाकार - Marathi News | Senior Citizens' initiative for Green Revolution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हरित क्रांतीसाठी सीबीडीमध्ये ज्येष्ठांचा पुढाकार

झोपडपट्टी परिसरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील पडीक जागेत हरित क्रांती घडविण्याचा अनोखा प्रयोग सीबीडी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. ...