लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

जनावरांचा मास नेणारा टेंपो पकडला.. - Marathi News | Catcher trapper caught. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनावरांचा मास नेणारा टेंपो पकडला..

नगर येथून येणाऱ्या एम एच 04 एचडी 7868 या टेम्पो गाडीचा कांबा येथील तरूणांना संशय आला आणि त्यांनी सदर गाडी आडवली. सदर गाडीत जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास येताच ...

अतिक्रमणावरील कारवाईला विरोध - Marathi News | Protests against encroachment proceedings | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिक्रमणावरील कारवाईला विरोध

सीवूड येथील हावरे सेंच्युरियन मॉलमधील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने कारवाई न करताच ...

दलालांना ७ व्या मजल्यावर नो एन्ट्री - Marathi News | No entry on brokers for 7th floor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दलालांना ७ व्या मजल्यावर नो एन्ट्री

सातव्या मजल्यावरील साडेबारा टक्के योजना विभागातील दलाल मंडळींचा वाढता वावर कमी करण्यासाठी सिडकोने ठोस उपाययोजना आखल्या आहेत. ...

खारघर गोल्फ कोर्सच्या शुल्कात वाढ - Marathi News | Khargha Golf Course costs increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर गोल्फ कोर्सच्या शुल्कात वाढ

खारघर येथील व्हॅली गोल्फ कोर्सच्या शुल्कात सिडकोने वाढ केली आहे. या कोर्सचे सुधारित दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एका व्यक्तीला शनिवार, रविवार व सार्वजनिक ...

घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक - Marathi News | Detainees arrested for gang rape | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक

घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. सहा जणांची ही टोळी प्रथमच नवी मुंबई ...

जलवाहिनीसाठी खाडीत भराव! - Marathi News | Water tank filled with water! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जलवाहिनीसाठी खाडीत भराव!

कामोठे ते खारघर नोडला जोडण्याकरिता जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता खाडीप्रवण क्षेत्रात बांध घातला जात आहे. त्यामुळे कळंबोलीतील होल्डिंग पाँडमधून येणाऱ्या ...

बी. वर्तक महाविद्यालयात औषधी वृक्षारोपण - Marathi News | B Medicinal Plantation in Vartak College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बी. वर्तक महाविद्यालयात औषधी वृक्षारोपण

बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभागाच्या वतीने मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम पार पडला ...

आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार - Marathi News | Ambedkar Bhawan and Pritenik Pradhan will be given independent counsel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार

दादर येथील आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विजय रणपिसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ...

मुलीला नदीत फेकणा:या त्या सावत्र पित्याला अखेर अटक - Marathi News | Throwing the girl into the river: The half-father finally arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीला नदीत फेकणा:या त्या सावत्र पित्याला अखेर अटक

पत्नी बरोबर एकत्र नांदण्यावरुन झालेल्या वादातून सावत्र मुलीला उल्हास नदीत फेकणा:या पित्याला अखेर वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...