दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण् ...
पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये, शिक्षण घेणाºया ३६१८४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यामध्ये प्रशासनाला अपयश आले आहे. गतवर्षीच्या योजनेचा फक्त १७९६८ विद्यार्थ्यांनाच लाभ झाला असून, उर्वरित विद्यार्थी सुविधांपासून वंचित आहेत. ...
अनंतचतुर्दशीला गणरायास भावपूर्ण निरोप दिल्यानंतर शनिवारी संकष्टीला पनवेलसह रायगडमध्ये गौरागणपतीचे उसाहात आगमन झाले. या वेळी सार्वजनिक व घरगुती गौरागणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली ...
आईवडिलांसोबत वडापाव खाण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना वाशी येथे घडली आहे. वाशी रेल्वेस्थानकालगत झोपडीमध्ये राहणाºया कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. ...
नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणा-या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणाºया गावांच्या पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. या क्षेत्रात पायाभूत सुविधा व इतर विकासकामे प्रगतिपथावर आहेत. ...
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे ८ सामने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या क्रीडा रसिकांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिका व पोलिसांसमोर उभे राहिले आहे. ...