विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने गती घेतली आहे. स्थलांतरासाठी आता १ आॅक्टोबरपासूनची नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. ...
घनदाट वृक्षझाडी असल्यामुळे माथेरानला हरित माथेरान म्हणून संबोधतात. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यातील काही महिलांनी वृक्षतोड केलेल्या लाकडाच्या मोळ्या पकडून वन विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई होणार हे लक्षात येताच तोडलेली ला ...
आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस् ...
खारघर येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. बँकेतील लॉकर न तुटल्याने करोडो रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली आहे. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता. ...
एनआरआय पोलिसांनी चंदिगड येथून आंतरराज्यीय टोळीच्या दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. कारने नवी मुंबईत येवून ही टोळी घरफोडी करून पळून जायची. त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये क ...
शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतेचा विषय प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे. गाव-गावठाणात तर भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. ...
बेलापूर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरिना प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी जमीन सिडकोने नाममात्र दरात मेरीटाइम बोर्डाला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शहराच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प लवकरच आकारास येण्य ...
गागोदे बुद्रुक येथील आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने विनोबाजींच्या १३० वर्षे जुन्या वाड्याचे जतन व संवर्धन केले आहे. नियमितपणे देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे ...