कोपरखैरणे निसर्ग उद्यानामध्ये काम करणा-या अनिल मारुती पाटील (४२), या कंत्राटी कामगाराचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. अतिक्रमण विभागाने येथे ठेवलेले भंगार साहित्य व खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. ...
महापालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाºयांना दिवाळीसाठी १९ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना १२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेमध्ये कायम कर्मचा-यांसाठी दोन हजार व कंत्राट ...
पालिकेच्या शवविच्छेदन विभागाची १०० टक्के जबाबदारी कंत्राटी कामगारांवर सोपविण्यात आली आहे. कामगारांच्या संपामुळे शवविच्छेदन रखडल्याने पालिकेची राज्यभर बदनामी झाली. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभाग एका इमारतीत यावेत, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी केली गेली. त्या इमारतीत येऊन कारभार हाकण्यास तीन विभाग टाळाटाळ करताना दिसत आहेत. ...
भरपूर खेळा आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त राहा. शालेय जीवनात खेळण्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात आयोजित करून, या खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ...
रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, ...
वावंजे गावाच्या रस्त्यातील विहिरीत तालुका पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नीला अटक केली असून, प्रियक ...
वाशी-कोपरखैरणे रोडवर गुरुवारी रात्री २ वाजता वेगाने जाणाºया कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक जनार्दन कमल यादवचे निधन झाले आहे. अपघातामध्ये रिक्षासह एटीएम सेंटरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिसांनी आरोपी चालकास अटक केली आहे. ...
मनमानी कारभार करत पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाºया नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालकांनी आंदोलन केले होते. शाळा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले. ...