नवी मुंबईतल्या मैदानात अचानकपणे एक श्वान आल्याने खेळामध्ये व्यत्यय आला. त्यामुळे ६२व्या मिनिटाला काहीवेळ खेळ थांबविण्यात आला. श्वानाला नियंत्रणात ... ...
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 मध्ये तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) ही स्फोटकं निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...
मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. ...
महापालिकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉनने गर्दीचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वच्छ नवी मुंबईचा संदेश दिला. ...
बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रातील ९,१४,६११ लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात आले ...